माथेरानला फिरायला गेलेल्या राजापूरातील दांम्पत्याचा मृत्यू
रत्नागिरी : राजापूरहून माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि लक्ष्मी पार्थ भोगटे (४६) अशी दोघांची नावं आहेत.…
