Author: माय कोकण टीम

मंथन टेमकर एक उदयोन्मुख चित्रकार

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात दापोली : तालुक्यातील सडवे गावचा एक बाल मुर्तिकार मंथन महेश टेमकर म्हणजे एक उदयोन्मुख चित्रकार असल्याचे त्याने तयार केलेल्या गणेश मुर्ती पाहून वाटते, असे त्याचे स्नेही…

कोकण कृषी विद्यापीठातील काही विभागाच्या करभारामध्ये त्रुटी

दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार! रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दक्षिण…

दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश

दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन…

‘क्षितिज कला मंच’ तर्फे दापोलीत रानबिया संकलन स्पर्धा 

चंद्रनगर जि. प. शाळेत झाला बक्षीस वितरण कार्यक्रम दापोली – दापोली येथील ‘क्षितिज कला मंच’ ने तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रानबिया संकलन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ…

खांब गावात कोय कलमाबाबत ग्रामस्थांना माहिती

रायगड : राष्ट्रीय आंबा दिनानिमित्तकृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी संजीवनी’ गटाने खांब (रोहा) या गावात कोय कलमाबद्दल माहिती दिली व त्या पद्धतीने कलम…

दापोली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP)विषयक मार्गदर्शन कार्यशाळा

दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या सर्व आस्थापनेतील शिक्षक वर्गासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नुकतेच अर्बन सीनियर सायन्स कॉलेज येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयक…

किल्ले प्रतापगड प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी चंद्रकांत पाटील यांची निवड

रायगड : प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील कार्यक्रमात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

दापोली चंद्रनगर शाळेत पंढरीची वारी

दापोली- आषाढी एकादशीनिमित्त दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत पंढरीची वारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठुराया, रुक्मीणी आणि वारकऱ्यांच्या वेषात शाळेतील विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी साजरी केली. चंद्रनगर शालेय…

वाकवली हायस्कूलमध्ये वैष्णवांचा मेळा

दापोली- दापोली तालुक्यातील डाॅ. वि. रा. घोले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी व वैष्णवांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वारकरी दिंडीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात…

दापोली कृषी विद्यापीठाच्या 1996 – 2000च्या बॅचचा स्नेह मेळावा आनंदात

दापोली: डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठच्या 1996-2000 बॅचचा सस्नेह मेळावा दिनांक 12 व 13 जुलै रोजी साधना एक्झिक्युटिव्ह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन लेक्चर हॉलमध्ये…