Author: माय कोकण टीम

खा. सुनील तटकरे यांची जिल्हा बँकेला सदिच्छा भेट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस खासदार सुनिल तटकरे, अध्यक्ष पेट्रोलियम व नैसर्गिक वायु समिती, तसेच आमदार शेखर निकम, आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी भेट दिली. या प्रसंगी…

राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे राजकारणामधील एक महत्त्वाचा चेहरा आज हरपला आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे कुमार शेट्ये यांनी…

दूरदृष्टीचे आणि कर्त्तव्यसृष्टीचे ना. उदय स्वरुपा रविंद्र सामंत!

रत्नागिरी: संधीच्या ‘दिशा’ आणि फुलणाऱ्या कर्त्तृत्वाचा ‘उदय’ जेव्हा होतो, तेव्हा सलग पाचव्यांदा लोकशाहीच्या प्रांगणात श्री. रविंद्र सामंत यांच्या सुपुत्राला घवघवीत चढत्या क्रमांकात ‘यश’ मिळतं. दोनदा उद्योग मंत्री पदाची माळ त्यांच्या…

ट्रिलियन डॉलर इकॉनोमीची जबाबदारी असलेला नेता – उदय सामंत

रत्नागिरी : उदय या नावातच एक, प्रकाशाचं वेड आहे!शून्या बदल्यात हजार अशी, स्नेहल परतफेड आहे ! देवगडचा कवी मित्र प्रमोद जोशी उदय सामंत यांच्यावर कविता लिहिताना अशा शब्दात कौतुक करतो.…

ना. उदय सामंत यांच्या हस्ते राजेश सोहोनी यांच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन

रत्नागिरी – रविवारी दि. 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वा. उदय सामंत यांच्या हस्ते व रत्नागिरीमधील नामांकित सीए श्रीरंग वैद्य यांच्या उपस्थितीत राजेश सोहोनी यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सोहोनी…

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील ‘या’ 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, काळजीवाहू मुख्यमंत्री करणार काय?

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, काळजीवाहू मुख्यमंत्री करणार काय?

मुजीब रूमाने यांचं राष्ट्रवादीतून निलंबन

मी तर सात तारखेला दिला होता राजीनामा – मुजीब रूमाने दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने पक्षाचे प्रवक्ते मुजीब अलीमिया रूमाने…

अमित  बैकर यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” पुरस्कार प्रदान

दापोली : इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च, नोएडा – उत्तर प्रदेश या सोसायटीच्या कार्यकारी समितीकडून अमित बैकर यांना प्रतिष्ठित “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.…

आरपीआय पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दापोली : आरपीआय पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाच्या नेत्यांकडे दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय पक्षावर अन्याय झाल्याचे म्हणत त्यांनी पक्ष सोडत असल्याचं आपल्या…