शनिवारी चिपळूण येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खैर रोपांचे मोफत वाटप
रत्नागिरी : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, ५…