Author: माय कोकण टीम

दापोलीच्या फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मिडीयम शाळेचा मुसा खान जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत दुसरा

दापोली: क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा 3 ऑक्टोबर 2025 रोजी नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी येथे उत्साहात…

हमद बीन जासिम आयटीआय दाभोळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दाभोळ: हमद बीन जासिम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दाभोळ येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक कमाल मांडलेकर,…

रत्नागिरीला नवे जिल्हाधिकारी: एम. देवेंदर सिंह यांची मुंबईला बदली, मनुज जिंदल यांची नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मनुज जिंदल…

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत साईप्रसाद वराडकर यांचे यश, सुवर्णपदक आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली: दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या साईप्रसाद उत्पल वराडकर याने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक…

चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा वन्यजीव सप्ताह चित्रकला स्पर्धेत गौरव

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला…

दापोलीच्या दशानेमा गुजर युवक संघटनेने जाहीर केला भोंडला स्पर्धेचा निकाल

दापोली : येथील दशानेमा गुजर युवक संघटनेने आयोजित केलेली भोंडला स्पर्धा २०२५ ही परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा एक रंगतदार संगम ठरली. गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही स्पर्धा…

दापोलीत ‘गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात पार

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा दापोली यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ हा भव्य कार्यक्रम रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी…

श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांची रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई येथे शैक्षणिक भेट

दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, खेळाडूंच्या पुनर्वसनाची प्रक्रिया आणि आधुनिक…

शिवसेनेच्या रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी गजानन पाटील यांची निवड, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

रत्नागिरी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत नुकतीच शिवसेनेची रत्नागिरी जिल्हा…