अभिनेता सलमान खान शेतात काय करतोय?
सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा देखील आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर लावणी रमलेला पहायला मिळाला. त्यामुळे ट्विटरवर ट्विट करून शेतीचं महत्व पटवून दिलं आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा देखील आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर लावणी रमलेला पहायला मिळाला. त्यामुळे ट्विटरवर ट्विट करून शेतीचं महत्व पटवून दिलं आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार वैशाली पाटील यांनी हर्णै कोतवाल राखी वेदपाठक हिच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
आज बरे झालेल्यांमध्ये 04 दापोली, 01 रत्नागिरी व 03 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले
सध्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, काय बंद आहे? याची चर्चा सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकणार आहेत.
कोरोनाच्या काळात परिक्षा घेण्याचा आचरटपणा केलेल्या कर्नाटकातील बेळगाव येथील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
पुष्कर पेट्रोकेम कंपनीचे मालक गौतम मखारिया, व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटेचे सरपंच सचिन सुभाष चाळके यांच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रसंगी रियाज अहमद अन्सारी (राज्य उपाध्यक्ष), वासिक नवेद, रिजवान शेख, कयूम खान, मुश्ताक तांबे (विभागीय अध्यक्ष कोकण), बशीर परकार, शहानवाझ लोरे
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
देशभरात वाढत असलेल्या कोरोनामुळे CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. अभ्याक्रमाच्या मूळ गाभ्याला हात न लावता ३० टक्के भाग कमी करण्यात आला आहे.
copyright © | My Kokan