Author: माय कोकण टीम

रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण ४० पॉझिटिव्ह, दापोलीतील १

रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.

दाभोळमध्ये कोरोना बधिताचा मृत्यू, गाव 12 जुलै पर्यंत बंद

दाभोळमधील एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाल्यानं परिसरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतीने 12 जुलैपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.

संशयीत गोहत्ये प्रकरणी गुहागर पोलीसांची कारवाई

दाभोळ पोलीसांनी या प्रकरणी का ढिसाळपणा दाखवला? यामागे काय करण होतं? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. दाभोळ पोलीसांनी गांभीर्य न दाखवल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबंधीत…