Author: माय कोकण टीम

रत्नागिरी जिल्ह्यात 472 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण

24 तासात 52 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1262, एकूण बरे झाले 749 , ॲक्टीव्ह रुग्ण 472 रत्नागिरी दि. 20 (जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून…

आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून…

खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन

दापोली शहरातील कोरोना रुग्ण संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील खोंडा पांगतवाडी परीसर येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे त्यामुुळे खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.…

बशीर हजवानी यांची 12 शाळांना आर्थिक मदत

दापोली | मुश्ताक खान चक्रीवादळात नुकसानग्रस्त शाळांना मदत करण्याचं पवित्र काम कोकणचे सुपुत्र व दुबई स्थित उद्योजक बशीर हजवानी यांनी केलं आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या जेएमबीआर फाऊंडेशच्या वतीनं…

जिल्हा प्रशासनानं दापोलीत मागवलेत 35 विदेशी कबुतरे?

रत्नागिरी – दापोलीत ३५ विदेशी संदेशवहन कबुतरे दाखल, निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त मोबाईल/इंटरनेट सेवेला पर्याय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम. अशी आशयाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही…

रत्नागिरीतील एकाच कंपनीत 98 रूग्ण, कारवाईची मागणी

खेड – लोटे (lote) येथील सुप्रसिद्ध घरडा (Gharda) केमिकल्सनं कोरोना (corona) रूग्णांच्या बाबतीत रेकॉर्डच केला आहे. आतापर्यंत घरडाचे 98 रूग्ण पॉझिटिव्ह (positive) सापडले आहेत. घरडामध्ये अजूनपर्यंत कामगारांची ये-जा सुरूच होती.…

कोरोनाचं इंजेक्शन, औषधं मोफत मिळावीत – बाळा खेडेकर

खेड (शमशाद खान) : करोनाचा (corona) संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे. रेमडेसिवार, टॉसिलिझुमव ही इंजक्शन्स (injection) तसेच फेविपिरावीर या गोळ्या (medicine) सर्वसामान्य रूग्णांना परवडत नाहीयेत. राज्य शासनाकडून रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य…

दापोलीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, एकाला अटक

दापोली : तालुक्यातील भौंजाळी (bhaunjali) गावात चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली (dapoli) पोलीसांनी अटक करून न्यायालयात (court) हजर केले असता…

सावधान : एका गावात 24 पॉझिटिव्ह

गुहागर – तालुक्यातील चिखली गावात आज तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेे आहेत. त्यामुळे चिखली गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एकाच गावात एकाच वेळी 24 रूग्ण सापडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच…