करमरकर दवाखाना बंद, रूग्णांची नाराजी

स्वॅब अहवाल आल्यावर चित्र होईल स्पष्ट – जालगाव ग्रामपंचायत दापोली- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील करमरकर दवाखाना बंद करण्याचे फर्मान ग्रामपंचायतीनं सोडले आहेत. एका पॉझिटिव्ह पेशंटला प्रसाद […]

दापोली पोलिसांना मिळाले नवे मित्र

पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली शहर येथे पोलिस मित्र संघटना कार्यकारीणी स्थापन करण्यात आली आहे.पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी हे […]

Virus

जिल्ह्यात 101 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 8

101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2391 बरे झालेले 1597 : प्रमाण 66 टक्के रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले […]

‘बुलाती है मगर जाने का नही’ फेम राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन

प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना कार्डियक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

Covid

कोरोना चाचणी शिवाय कोकणात एंट्री नाही

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार एस. टी. बसेसच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक) आल्यानंतरच संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे.

Virus

जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2290 वर

रत्नागिरी दि. 10 (जिमाका): काल सायंकाळपासून 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290  झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर  येथून 04, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2,   कोव्हीड केअर सेंटर घरडा 10 अशा 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे

corona update

जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 5

रात्री उशिरा प्राप्त अहवालात 284 पैकी जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2210 झाली आहे.

सुशांतची केस आता ‘मर्दानी’च्या हाती; CBIच्या ‘या’ महिला IPS अधिकारी करणार तपास

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे जाताच त्यांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला

कोरोना मृतांचा आकडा पोहोचला 71 वर

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना रूग्णांंचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णणांची संख्या 71 झाली आहे. कोरोना सध्या तरी थांंबताना दिसत नाहीये. राजापूर तालुक्यातील […]

गणेशोत्सवाच्या अनुषंगांने मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व संबंधित अधिकारी यांनी वाचून त्याप्रमाणे तंतोतंत अंमलबजावणी करावी.