Author: माय कोकण टीम

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न

निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया दि. 31 ऑक्टोबर पूर्ण होणार – उदय सामंत मुंबई. दि. 3 : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

पब्जीसह (PUBG) देशात आणखी 118 ऍप्स वर बंदी

चीनविरोधात भारताने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक एप्सवर बंदी आणली होती. हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी 118 ऍप्स बंदी घालण्यात आली आहे.

महाड शहरामधील पाच मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली अनेक नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.

दापोलीत आज 18 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. आजच्या दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 18 रूग्ण दापोलीतील आहेत. आजचे पॉझिटिव्ह- 60 आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह-

निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गातील आणखी एक नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. निलेश राणे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली…

इंटरनेटच्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय मनसे ने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

इंटरनेट च्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय झाल्यास मनसेने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा