कोकण रेल्वे महिनाभरात विजेवर धावणार
कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे
कलकत्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्सोना डायव्हरसिटी फॅशन विक मिस इंडिया-२०२१ या स्पर्धेत चिपळूण येथील सानिया प्रशांत चव्हाण हिने मिस इंडिया ऑफ द विक हा किताबा पटकावला.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले वय वर्षे सुमारे सहा ही बालिका काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे.
आजही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे दापोली मध्ये समोर आले असून सुमारे १ लाख ६० हजार रुपये असलेली पिशवी संदीप देसाई रा.तासगाव यांनी आज शनिवार रोजी दापोली पोलीस ठाण्यात जमा केली.
रत्नागिरी – खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर खेडमधून बदली करण्यात आली आहे. खेड पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून त्या सतत चर्चेच्या केंद्र स्नानी राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं.…
जिल्ह्यात मागील २४ तासात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
स्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण या बाबत जनजागृतीसाठी दापोलीकर काढणार १४ मार्चला सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.