महागाई वाढवून गरिबांना लुटणा-या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करूः नसीम खान

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. गरिबांना लूटणा-या मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करेल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली.

रसिक रंजनचे मालक यांच्या घरी 4 लाखांची चोरी

दापोली येथिल रसिक रंजनचे मालक विलास म्हमणकर यांच्या आंजर्ले येथील घरात चोरी झाली आहे. ते चार दिवस घर बंद करून दापोली येथे रहायला आले होते. […]

पणदेरी धरणक्षेत्र पूर्ण सुरक्षित, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

रत्नागिरी – पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प ता. मंडणगड जि. रत्नागिरी योजनेतंर्गत पणदेरी धरण सन 1995-96 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. 05 जुलै 2021 रोजी दुपारी दीड […]

दापोलीत दिवसभरात 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

दापोली : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासात 15 पॉझिटिव्ह रूगण तालुक्यात आढळलले आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रूग्णांची संख्या […]

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओ बी सी समाजाचं मोठं नुकसानन : हारीस शेकासन

रत्नागिरी : हिंदी सिनेमा आणि दिलीप कुमार हे समीकरण जगाला माहीत आहे, परंतु दिलीप कुमार यांच्या मुस्लिम ओ बी सी चळवळीतील सहभागा बाबत अधिक लोकांना […]

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओ बी सी समाजाचं मोठं नुकसानन : हारीस शेकासन

रत्नागिरी : हिंदी सिनेमा आणि दिलीप कुमार हे समीकरण जगाला माहीत आहे, परंतु दिलीप कुमार यांच्या मुस्लिम ओ बी सी चळवळीतील सहभागा बाबत अधिक लोकांना […]

केंंद्रीय मंत्रीमंडळत या 43 मंत्र्यांचा समावेश

आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद […]

खेड पोलीसांनी जप्त केला 3 लाख 43 हजारांचा गुटखा

तवेरा गाडी क्रमांक MH 08 R 8295 मधून तौफिक रजाक मेमन वय-३२ वर्षे रा. हर्णे ता. दापोली जि. रत्नागिरी हा दि.०२/०७/२०२१ रोजी बंदी असलेल्या गुटख्याची […]

No Image

बकरी ईद २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना

रत्नागिरी : कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव […]

100 दिवस झाले भोपणच्या नुसेबाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच, पालक मारतायत पोलीस स्टेशनच्या खेटा

दापोली :  तालुक्यातील भोपण येथील 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह 14 मार्च 2021 रोजी खाडी किनारी सापडला होता. तिच्या मृत्यूच्या 100 दिवसानंतरही तपासात […]