Author: माय कोकण टीम

रत्नागिरी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जुई, अर्णव, अन्वय, मुकुल, मानसी प्रथम तर चित्रकला स्पर्धेत सानवी, गौरी, ऋषभ, रोहित, विलास प्रथम रत्नागिरी : जागतिक सायकल दिनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय…

रत्नागिरी जिल्ह्यात सचारबंदी सुरूच, काय आहेत नवे नियम?

कोरोना विषाणू (कोव्हिड -19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश ज्याअर्थी, शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड -19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु…

गाेतावळ्यातला शिरीष

माझे तेव्हा कॉलेज सुरु होते. मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलेला नव्हतो तेव्हाची गोष्ट… साधारण तीसेक वर्षांपूर्वीची असेल… मी आणि Vinay Paranjape रत्नागिरीतील टिळक स्मारक ग्रंथालयात Shrikrishna Sabane गप्पा मारत बसलो होतो.…

नवनीत राणा यांच्या खासदारकीला धोका? सुप्रीम कोर्टात दाद मागणार

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा…

बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतसांगली

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्याअनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष…

रत्नागिरीत म्यूकरमायकोसीसने एकाचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्ह्यातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे मृतांची…

कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील केलेले नाहीत – उध्दव ठाकरे

कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही मुंबई : कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार…

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसची ८४ दिवसांची अट शिथिल करा- आमदार शेखर निकम

चिपळूण : परदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरीकांना कोव्हिशिल्ड पहिला डोस नंतर ‘डोसकरीता असलेली ८४ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.…

कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याकडे प्रस्ताव द्यावा – अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी – कोरोनामुळे सध्या टाळेबंदी सुरू असून व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. परंतु दुसर्‍या बाजूने बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने बँकांकडून व्यापार्‍यांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे हे हप्ते भरण्याकरिता…

‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्गनगरी : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य…