दापोलीत तेलाचा डबा, गॅस सिलेंडर चोरीला, अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील शिवनारी गावातील सुतारवाडीमध्ये चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने गॅस सिलेंडर, तेलाचा डबा, इस्त्री आणि टीव्हीवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांचं आज देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना मोठे गिफ्ट.

मोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी ई-श्रम पोर्टल (shram Portal) बनविले आहे. याचे आज लाँचिंग करण्यात आले. यानंतर कामगार वर्ग आपली नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत. (What is E-Shram Portal, How to Register on E-Shram Portal, know everything)

भुमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला

दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या नागरिकांची व ग्रामस्थांची नकाशे न उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामनाच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

रत्नागिरी पोलिस निरीक्षकांकडे दिली तक्रार रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी भारतीय जनता युवा मोर्चा […]

No Image

एम. पी. डी. ए. कायद्यान्वये रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर स्थानबध्द

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नजीकच्या गत कालावधीत सराईत गुन्हेगारी आणि अवैध धंद्याविरुध्द मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मादक द्रव्याच्या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांविरुध्दची कारवाई, अवैध […]

दापोलीतील कोरोना रूग्णांची संख्या घटली

दापोली तालुक्यात गेल्या 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे. कोरोना रूग्णांची ही आकडेवारी गेल्या 6 महिन्यातील निचांकी संख्या आहे. दापोलीकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक […]

ज्येष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. अरुण मांडोखोत यांचे निधन

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) आणि शिक्षण संचालक डॉ. अरुण मांडोखोत ह्यांचे नुकतेच पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. […]

जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांचा आकडा 100च्या आत

रत्नागिरी – जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक दिवसानंतर आज नव्या कोव्हिड बाधित रुग्णांचा आकडा 100 च्या खाली नोंदला गेला आहे. तर […]

दापोलीत कोरोना रूग्णांची संख्या घटत आहे

दापोली तालुकामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसत आहे..काही आठवड्यांपर्यंत रूग्णांची संख्या स्थिर होती. आता मात्र ती हळूहळू कमी होताना दिसत आहे. दापोली तालुक्यांमध्ये गेल्या […]

दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची बदली

दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची रायगड जिल्ह्यामध्ये बदली झाली आहे. दापोलीतील पदभार सोडून ते रायगड जिल्ह्यामध्ये हजर झाले आहेत. राजेंद्र पाटील यांनी दापोली मध्ये […]