Author: माय कोकण टीम

रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात !

रत्नागिरी : समाजातील घडामोडींचा आढावा पत्रकार नेहमीच घेत असतात, आपल्या लेखणीने मदतही मिळवून देत असतात मात्र चिपळूणमधील पूराचे संकट पाहून सामाजिक जाणीवेतून रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने याठिकाणी आपण समाजाचे काही…

साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

“तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव…

स्टेट बॅंक कॉलनीतील समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

रत्नागिरी – शहरातील प्रभाग क्र.३ मधील स्टेट बैंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्थेबाबत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी रनप गटनेते समीर तिवरेकर नगरसेवक उमेश कुळकर्णी व…

गेल्या वर्षीच्या ठिकाणीच दोघांचा बुडून मृत्यू

संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथील पऱ्याजवळ वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ३ : ३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (३२), चेतन…

काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन

दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.…

महागाई वाढवून गरिबांना लुटणा-या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करूः नसीम खान

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली…

रसिक रंजनचे मालक यांच्या घरी 4 लाखांची चोरी

दापोली येथिल रसिक रंजनचे मालक विलास म्हमणकर यांच्या आंजर्ले येथील घरात चोरी झाली आहे. ते चार दिवस घर बंद करून दापोली येथे रहायला आले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यानं…

पणदेरी धरणक्षेत्र पूर्ण सुरक्षित, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

रत्नागिरी – पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प ता. मंडणगड जि. रत्नागिरी योजनेतंर्गत पणदेरी धरण सन 1995-96 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. 05 जुलै 2021 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धरणातून गळती होत…

दापोलीत दिवसभरात 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

दापोली : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासात 15 पॉझिटिव्ह रूगण तालुक्यात आढळलले आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रूग्णांची संख्या लक्ष्णीय आहे. तालुक्यातील रूग्णांचा तपशील…

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओ बी सी समाजाचं मोठं नुकसानन : हारीस शेकासन

रत्नागिरी : हिंदी सिनेमा आणि दिलीप कुमार हे समीकरण जगाला माहीत आहे, परंतु दिलीप कुमार यांच्या मुस्लिम ओ बी सी चळवळीतील सहभागा बाबत अधिक लोकांना माहीती नाही. किंबहुना माहीती होवू…