आंजर्ले खाडीत एक नौका बुडाली, खलाशी सुखरूप
हर्णे : आंजर्ले खाडीमध्ये एका नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळाली तर दुसरी नौका बुडणाऱ्या नौकेला वाचवायला गेली म्हणून गाळात रुतून प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्हीही नौकांवरील…
