Author: माय कोकण टीम

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले, आज पुन्हा किंमती वाढल्या

रत्नागिरी : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतात त्याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलिय कंपन्यांनी जारी केलेल्या किंमतींनुसार आज पेट्रोलच्या…

विधी सेवा योजनांबाबत जनजागृती महत्वाची : न्यायाधीश आनंद सामंत

रत्नागिरी : पॅन इंडिया अव्हेरनेस कॅम्पेन अंतर्गत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी नगरपरिषद हॉल याठिकाणी पार पडलं. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च…

रत्नागिरीत रेल्वेमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

रत्नागिरी:- रेल्वेत तरुणीचा विनयभंग करुन तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या राजेश महेश्वर सिंग (वय २२, रा. छत्तीसगड) या तरुणाला येथील न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासासह दोन हजार…

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 30 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह, मृत्यूचा आकडा चिंताजनक

रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतीच असली तरी मृत्यूसंख्या मात्र चिंतेचा विषय ठरली आहे. सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 5 रुग्णाचा उपचारा दरम्यान…

रत्नागिरीत कुत्र्यांचे निर्बिजीकरण ठरले कुचकामी

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत आहे. पालिकेने यावर आतापर्यंत सुमारे ५० लाख रुपये खर्च केले आहेत. तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शासनाने याबाबत योग्य…

4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू होणार

रत्नागिरी:- कोविडच्या नियमांचे पालन करून 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज या निर्णयाला मान्यता दिली आहे. कोरोना आटोक्यात आल्याने शाळा केव्हा सुरू होणार…

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 73 कोरोना रूग्ण, दोघांचा मृत्यू

रत्नागिरीः-शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 73 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात 30 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले…

बंद मोबाईल शॉपी फोडून 2 लाखचा माल चोरला, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील बंद मोबाईल शॉपी फोडून २ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दापोलीत 26 सप्टेंबर 2021ला कचरामुक्त स्वच्छ नदीसाठी सायकल फेरीचं आयोजन

दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी विनामूल्य सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातुन जोग नदी वाहते, ही सायकल फेरी या नदीला समांतर रस्त्यावरुन…

लेखी अश्वासनानंतर रमजान गोलंदाज़ यांचे उपोषण मागे

१५ ऑक्टोबर पर्यत खड्डडे मुक्त तर नोव्हेंबर अखेर महामार्गावर पॅच मारणार रत्नागिरी प्रतिनिधीराष्ट्रीय महामार्गवर पडलेल्या खड्याच्या विरोधात रमजान गोलंदाज़ यांनी दि.२२ सप्टेंबर आमरण उपोषण सुरु केले होते. महामार्गावरील खड्डे भरणे…