नदीम मुजावर यांची काँग्रेस अल्पसंख्यांक रत्नागिरी शहराध्यक्षपदी निवड
रत्नागिरी :- काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग रत्नागिरीच्या शहराध्यक्षपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस माजी…
