विभागीय माहिती कार्यालयाचे राजेंद्र मोहिते सेवानिवृत्त

नवी मुंबई : कोकण विभागीय माहिती कार्यालयातील गेल्या 35 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक राजेंद्र भार्गव मोहिते हे आज दि. 31 मार्च 2022 गुरुवार […]

कोरोनाची कॉलर ट्यून होणार बंद

कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पर्याय

अवलंबले होते.मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र आता या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत. मात्र आता लवकरच या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत.

30 मार्च रोजी शिवपुतळ्याचं उद्घाटन, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित

दापोली येथील शिवपुतळ्याचं उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिली आहे. शिवपुतळ्याचं उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांनी […]

दापोलीत 13 ते 17 मे दरम्यान सुवर्ण पालवी 2022 कृषी महोत्सव

दापोली : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दापोली येथे दि.13 ते 17 मे या कालावधीत सुवर्ण पालवी 2022 या भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन […]

भयमुक्त वातावरणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पार पाडाव्यात: आण्णासाहेब बळवंतराव

दापोली – तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२८२ विद्यार्थी बसले असून दि. १५ मार्च पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरुवात झाली आहे. दापोली पंचायत […]

महिलेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या

रत्नागिरी शहर पोलिसांची कामगिरी; पोलीस कोठडीत रवानगी रत्नागिरी : 21 मे 2020 रोजी फेसबुकवर एका महिलेची अश्लिल चित्रफित व्हायरल करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी तीन दिवसांची […]

जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक

रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख […]

सिल्व्हर झोन ऑलिंम्पियाडच्या परिक्षेत कु. आराध्य अतुल मेहता प्रथम

दापोली – गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी ऑलिंम्पियाड परीक्षेचा निकाल लागला असुन या परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा कु.आराध्य अतुल मेहता या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र राज्यात […]

महिला दिनी दापोली अर्बन बँके तर्फे महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा

दापोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा पेन्शनर्स हॉलमध्ये दिनांक 8 मार्च […]

डॉ. भारत कऱ्हाड वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे नवे प्राचार्य

दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न. का. वराडकर कला, रा. व्ही. बेलोसे वाणिज्य व कै. शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी […]