चेतन राणे यांच्या कवितेचा राज्यस्तरीय ‘काव्यसुगंध’ पुस्तकात समावेश

दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध कवी चेतन राणे यांच्या फेसबुक या गाजलेल्या कवितेचा समावेश ‘काव्यसुगंध’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात करण्यात आला आहे. पुण्याच्या ‘स्नेहवर्धन प्रकाशन’ या संस्थेतर्फे […]

तेव्हा ते चोर नव्हते का? – आमदार योगेश कदम यांची आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका

उबाठा गटातून हकालपट्टी केलेल्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश खेड – कोकणात राजकारण सुसंस्कृतपणे सुरु होते. आमदार भास्कर जाधव यांनी बेताल वक्तव्य करीत घाणेरड्या राजकारणाचा पायंडा पाडत […]

लोटेचे उपविभागप्रमुख, तालुकाप्रमुख यांची समर्थकांसह पक्षातून बाहेर हकालपट्टी

खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पक्षाच्या बैठकीत उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी केली आहे. बैठकीत,’आपण […]

दापोलीत दोघांवर डुकराचा हल्ला, एकजण गंभीर

दापोली : तालुक्यातील ताडील, सुरेवाडी इथं दोघांवर डुकराने हल्ला केल्यानं एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमी असलेल्या व्यक्तीवर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात […]

सुमारगडावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका

खेड – खेड तालुक्यातील रसागळगड येथून सुमारगडावर गेलेल्या मुंबईतील चार गिर्यारोहक रात्रीच्या अंधारात जंगलात अडकले होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलिसांनी मदत करत […]

माजी आमदार संजय कदमांचे स्वीय सहाय्यक शिंदे गटात

खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश […]

शिवसेनेकडून केळशीवासियांना मदत

तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी घेतला पुढाकार दापोली : केळशी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. ही गोष्ट दापोली […]

नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलचे वरिष्ठ लिपीक नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, […]

कृषिच्या ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!

जागतिक किर्तीचे शेती शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. कृषि संशोधक असलेल्या एम. एस. […]

मोफत पाणी पुरवठा करून जनतेची तहान भागविणारा सौरभ मलुष्टे

प्रभाग क्र. ५, ६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी : कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या व्यावसायातून मिळणाऱ्या […]