
दापोली येथील शिवपुतळ्याचं उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिली आहे.
शिवपुतळ्याचं उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांनी दापोली नगरपंचायतीला 30 मार्च 2022ची दिली तारीख दिली आहे.
आदित्य ठाकरे या़च्या भेटीला जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी आमदार संजय कदम, नगराध्यक्षा ममता मोरे, किशोर देसाई, ऋषिकेश गुजर आदी मान्यवर होते गेले.

Leave a Reply