▪तीन ठिकाणी दरडी कोसळल्या

▪पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अथक प्रयत्न सुरू

▪अनिश्चित काळासाठी रत्नागिरी कोल्हापूर हायवे आंबा घाट बंद