रत्नागिरी : 5 वी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा  24 ते 26 दरम्यान तेलंगणा हैद्राबाद  गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येते आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी त्रिशा सचिन मयेकर हीची U-41 किलो वजनी गटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन सलग्न तायक्वांडो क्लब, रत्नागिरी शाखा साळवी स्टॉप छत्रपती नगर येतील प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेत आहे. त्रिशाला मार्गदर्शन करणारे प्रमुख महीला प्रशिक्षक आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

तिची निवड महाराष्ट्र संघात झाल्या बदल  निवड झाल्याने रत्नागिरी जिल्हाचे पांलकमंत्री नामदार उदय सांमत, उद्योजक किरण सांमत, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोराडे, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे आद्यक्ष डॉ. अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्ष विनायक गायकवाड (मुंबई), धुळीचंद मेश्राम (गोंदिया), महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेशवर कररा, कार्यकारणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद), सदस्य अजित घारगे (जळगाव), सतीश खेमस्कर (चंद्रपूर), शिवछत्रपती पुरस्कार खिलाडू तायक्वॉंदो शिवछत्रपती पुरस्कार राज्य क्रीडा मार्गदर्शक तायक्वॉंदो असे दोन वेळा पुरस्कार मानकरी अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सुभाष पाटील तांत्रिक कमिटी अध्यक्ष सुशांत भोयार, समिती उपाध्यक्ष वृषाली पाटील जोगदंड (नांदेड), राजेश महाजन (उस्मानाबाद) भालचंद्र कुलकर्णी ( सिंधुदुर्ग), सहसचिव पदीलेखा चेत्री  (यवतमाळ), कौशिक गरवलीया (ठाणे), विनायक येणापुरे (सांगली), रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे (उपाध्यक्ष), जिल्हा महासचिव लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ), जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते), गणराज  तायक्वॉंदो क्लबचे अध्यक्ष प्रशांत मनोज मकवाना, उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, खजिनदार नेहा किर, साक्षी मयेकर, पुजा कवितके, कनिष्का शेरे, भगवान गुरव, एस.आर.के क्लबचे अध्यक्ष शाहरुख शेख, मिलिंद भागवत, क्रीडा शिक्षक अनिकेत पवार व इतरांनी त्रिशाला शुभेच्छा दिल्यात.