शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा भाजप सरकारच्या काळात

▪️१५ दिवसापूर्वी भाजपचे लोक ३ वेळा मला भेटले. त्यांना काहीही करून हे सरकार घालावयाचे आहे. मि नाही म्हटलं म्हणून माझ्या आसपासच्या लोकांवर इडीच्या धाडी पडल्या.
▪️स्वतःच्या फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर. त्यांच सरकार आलं नाही म्हणून त्यांचे हे काम सुरू.
▪️किरीट सोमय्या हे दलाल. मराठीत त्याला भxवा म्हणतात. कोर्ले गावात ठाकरे कुटुंबियांचे बंगले नाहीत. याच थोबाड बंद करा नाही आम्ही बंद करु.
▪️आनंद अडसूळ, भावना गवळी, रवींद्र वायकर, अनिल परब यांची विनाकारण बदनामी.
▪️गुजरातमधे २५ हजार कोटिंचा घोटाळा, त्याची साधी एफआयआर नाही. भाजपच्या एका नेत्याच्या मुलाचे लग्न झाले त्याच्या कारपेटची किंमत ९ कोटी होती आणि हे आमच्या मुलीच्या लग्नाची चौकशी करताहेत.
▪️हरियाणातील त्या दुधवाल्याची प्रॉपर्टी कशी वाढली. ती ६० हजार कोटींची कशी झाली ? महाराष्ट्रात आधीच्या सरकारमधेच २५ हजार कोटिंचा मोठा घोटाळा झाला आहे.
▪️निकॉन इन्फ्राकंस्ट्रक्षन हि कंपनी कोणाची ? pmc घोटाळ्यातील राकेश वाधवानशी किरीट सोमय्या यांचे थेट संबंध. निल सोमय्या हा वाधवानचा पार्टनर.
▪️मुंबईतल्या ६० बिल्डरांकडून इडीच्या नावाखाली ३०० कोटींची वसुली. हे कुणाचे एजंट ? मि याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार आहे.
▪️जितेंद्र नवलानी कोण आहे याच उत्तर इडीने द्यावे.
▪️मोहित कंबोज हा फडणविसांना डुबवणार. कंबोजला मि ओळखत नाही.
▪️पत्रा चाळच्या जमीन खरेदीत pmc बॅंक घोटाळ्यातील पैसे. हि जमीन कंबोजने खरेदी केली.