रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज मंगळवारी (दि. ८) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ४१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज २ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर ४८ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ४
▪️संगमेश्वर १
▪️रत्नागिरी १५
▪️लांजा ३
▪️गुहागर ३
▪️खेड ८
▪️मंडणगड ५
▪️राजापूर २
एकूण ४१