रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज गुरूवारी (दि. ३) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ४६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तीन रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर १०१ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ५
▪️संगमेश्वर ०
▪️दापोली ३
▪️रत्नागिरी १९
▪️लांजा २
▪️राजापूर २
▪️खेड ८
▪️गुहागर ६
▪️मंडणगड १
एकूण ४६