रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. आज गुरूवारी (दि. २७) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १०३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज ३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर २०६ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण २१
▪️संगमेश्वर २
▪️दापोली ८
▪️रत्नागिरी २५
▪️लांजा ६
▪️राजापूर ३४
▪️खेड ३
▪️गुहागर ४
एकूण १०३