रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यात आज २०२ जण कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर १८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६७३१२ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.८५ टक्के झाला आहे.