महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात १०५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पदे, शैक्षणिक पात्रता :

अ‍ॅप्रेंटीस – दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण
-अभियांत्रिकी पदवीधर – दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची पदवी

▪️एकूण जागा :१०५

▪️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

▪️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जुलै २०२१

अधिकृत वेबसाईट : www.msrtc.gov.in