दापोली : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाहीये. शुक्रवारी दापोली तालुक्यात तब्बल 64 पॉझिटिव्ह रूग्ण तालुक्यात आढळले आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रूग्णांची संख्या लक्ष्णीय आहे.

◆ म्हाळुंगे – १०
◆ पालगड – ०२
◆ पिसई -०१
◆ जालगाव ०७
◆ वनोशी – ०१
◆ केळशी – ०६
◆ कोकमंबा आळी – ०१
◆ दापोली – ०१
◆ तांमसतीर्थ – ०५
◆ चांदिवणे – ०१
◆ साखलोळी -०१
◆ शिरशींगे – ०१
◆ पाजपंढरी ०१
◆ दाभोळ – ०२
◆ पाळंदे – ०१
◆ कालकाई कोंड ०७
◆ गिम्हवणे – ०३
◆ उदयनगर ०३
◆ कादिवली ०१
◆ सारंग ०२
◆ आडे फाटा – ०१
◆ आंजर्ले. -०१
◆ साकुर्डे- ०१
◆ शिरशींगे ०१
◆ देहेण – ०१
◆ आसुद – ०१
◆ सालदुरे – -०१