रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चेअरमन अँड म्यानेजिंग डायरेक्टर या पदावर बदली करण्यात आली आहे.