पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. प्रकाश जावडेकर आणि रवीशंकर प्रसाद यांनी राजीनामा दिला आहे.

या मंत्र्यांनी दिला राजीनामा

• रवीशंकर प्रसाद

• प्रकाश जावडेकर

• रमेश पोखरियाल निशंक

• संतोष गंगवार

• देबोश्री चौधरी

• संजय धोत्रे

• बाबुल सुप्रियो

• सदानंद गौड़ा

• रतन लाल कटारिया

• प्रताप सारंगी

• डॉ हर्षवर्धन

• थावरचंद गहलोत