रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज २५१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२७१ वर पोहोचली आहे. आज १७५ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १०७५० वर पोहोचली आहे. आज संगमेश्वर मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आज शुक्रवार ( दि.९ ) रोजी जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून देण्यात आली आहे.

दापोलीमध्ये आज एकूण 19 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहे. खेडमध्ये रूग्णांची संख्या वाढत आहे. सर्वांनी काळजी आणि खबरदारी घेणं आवश्यक बनलौ आहे.

🔹 आरटीपीसीआर

▪️रत्नागिरी ५१
▪️खेड १३
▪️गुहागर ९
▪️चिपळूण ३७
▪️संगमेश्वर १७
▪️मंडणगड १
▪️लांजा ९
▪️राजापूर १३

👉🏻 एकूण १५०

🔹 अँटीजेन

▪️रत्नागिरी २३
▪️दापोली १९
▪️खेड १२
▪️गुहागर १०
▪️चिपळूण ८
▪️संगमेश्वर २४
▪️मंडणगड १
▪️लांजा ३
▪️राजापूर १

👉🏻 एकूण १०१