रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८७०वर पोहोचली आहे. आज १३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९३२८वर पोहोचली आहे.


*आरटीपीसीआर*
रत्नागिरी २
खेड ६
चिपळूण ४
एकूण १२

अँटीजेन
रत्नागिरी २
एकूण २