रत्नागिरी जिल्ह्यात आज ४२३ कोरोनाबाधित

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज शुकवारी (दि. २) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापूर्वीचे ५९ आणि आजचे ३६४ असे मिळून ४२३ कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत १६जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३८८ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी १११
▪️दापोली १३
▪️चिपळूण ९४
▪️संगमेश्वर ३७
▪️मंडणगड ५
▪️गुहागर २८
▪️खेड २३
▪️राजापूर ३८
▪️लांजा १५
एकूण ३६४
यापूर्वीचे ५९
एकूण ४२३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*