जिल्ह्यात २४ तासात २३१ रुग्ण पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात २४ तासात सुमारे ४ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी २३१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून २४ तासात अवघे ३ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. तर यापूर्वीच्या ३ मृत्यूंची नोंद सुद्धा प्रशासनाने आज केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*