रत्नागिरी जिल्ह्यात आज २०७ नवे रुग्ण

रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज रविवारी (दि. १६) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत २०७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज १५४ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ६०
▪️राजापूर ८
▪️रत्नागिरी ५३
▪️मंडणगड ९
▪️दापोली १६
▪️गुहागर २४
▪️संगमेश्वर १३
▪️लांजा ४
▪️खेड २०
एकूण २०७

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*