Month: March 2026

दापोलीत व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांचे तहसीलदारांना साकडे

दापोली| प्रतिनिधी : दापोली हे एक प्रमुख पर्यटन केंद्र असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र सध्या दापोली शहर आणि समुद्र किनारपट्टीवरील हॉटेल तसेच स्वीट मार्ट व्यावसायिकांना व्यावसायिक…

गॅस एजन्सीकडून त्रास होतोय? आता एका कॉलवर तक्रार करा; बुकिंगच्या नियमातही झाला मोठा बदल

गॅस एजन्सीकडून त्रास होतोय? आता एका कॉलवर तक्रार करा; बुकिंगच्या नियमातही झाला मोठा बदल

दापोलीत अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायतीची कारवाई; रस्ते मोकळे करण्यास सुरुवात

दापोली हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असल्याने शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, मुख्य रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायतीने…

खेडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संदेशाने महिला दिन साजरा

खेड : येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे खेड तालुका बौद्ध सेवा संघ महिला समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने…

दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिवलकर यांची बिनविरोध निवड

दापोली : आज दापोलीतील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या रिक्त जागी आता दत्तात्रय बिवलकर यांची वर्णी लागली आहे. रत्नागिरी आणि रायगड…

दापोलीतील पावनळ जिल्हा परिषद शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पावनळच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी शाळेचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९४९…

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व; प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती

गुहागर : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने निर्भेळ यश संपादन केले असून सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

दापोलीत ‘खाद्यसम्राज्ञी’ पाककला स्पर्धेचे आयोजन; महिलांना सहभागाचे आवाहन

दापोली: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दापोलीत ‘अबोली वीक’ अंतर्गत ‘दापोली खाद्यसम्राज्ञी’ या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जेसीआय दापोली तर्फे आयोजित ही स्पर्धा पूर्णतः महिलांसाठी असून, स्थानिक…

आरोग्य सेविकेला मारहाण: दापोलीतील घटनेच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाणप्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र…