Month: October 2025

लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात धक्कादायक प्रकार, भगवान महाराज कोकरेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी केली अटक, कोर्टाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी खेड (रत्नागिरी) : लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी गुरुकुल” या संस्थेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे…

दापोली पंचायत समिती निवडणूक: आरक्षण जाहीर, राजकीय खलबतांना वेग

दापोली : दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवभारत छात्रालयाच्या सभागृहात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.…

अमेरिका-चीन व्यापार तणाव व जागतिक अनिश्चिततेमुळे भारतात सोन्याच्या किमती रेकॉर्ड उच्च पातळीवर

मुंबई : अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे, तसेच अमेरिकेतील सरकारी शटडाऊनच्या धोका आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोमवारी भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे सणासुदीच्या हंगामात आणि लग्नसराईच्या…

रत्नागिरीत सेरेब्रल पाल्सी मार्गदर्शन व जागरूकता कार्यक्रम आयोजित

रत्नागिरी : मुकुल माधव फाऊंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबाबत जागरूकता आणि मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे पार…

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अक्षय फाटक यांच्याकडून ₹१,११,१११ ची देणगी सुपूर्द

दापोली: अक्षय फाटक आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹१,११,१११/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या देणगीचा हेतू अतिवृष्टीमुळे बाधित…

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

मंडणगड (Ratnagiri) : येथील नव्याने बांधलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gawai) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या इमारतीच्या माध्यमातून…

दापोलीतील व्यापारी शौकत काझी यांची राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्याशी भेट

दापोली : शहरातील काळकाई कोंड परिसरातील सुप्रसिद्ध व्यापारी आणि इलेक्ट्रिशियन शौकत काझी यांनी नुकतीच महाराष्ट्राचे गृहमंत्री ना. योगेश कदम यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान शौकत काझी यांनी गृहमंत्री…

रमेश कडू दापोली तालुका अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

दापोली : भजन कलेला शासकीय सन्मान मिळवून देण्यासाठी, भजनी कलावंतांना शासनाकडून मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि बदलत्या भजनी परंपरेला मूळ स्वरूपात जपण्यासाठी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याची…

मंडणगड पिंपळोली मशिदीत चोरी: २.४७ लाख रुपयांचे चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, धार्मिक स्थळाला लक्ष्य…

चिपळूणचे ज्येष्ठ सहकार नेते व प्रसिद्ध व्यापारी संजय रेडीज यांचे निधन

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच चिपळूणमधील नामांकित व्यापारी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व संजय रेडीज यांचे गुरुवारी दिनांक…