रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल […]

डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा: शिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपक्रमांना प्राधान्य

दापोली : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्राचे संचालक डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चिपळूण, […]

दापोली: आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी व्यावसायिकाला अटक व जामीन

दापोली : येथे ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसायिक शैलेश मोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. आज रविवारी कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर […]

दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी […]

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील […]

रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची बदली; बाबूराव महामुनी यांची नवीन नियुक्ती

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या […]

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थासह एकाला अटक केली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री […]

आलोरे शिरगांव पोलीस ठाण्याची कारवाई: अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री […]

करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना

दापोली : तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजानी येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या समस्या, कल्पना आणि गरजा शाळेच्या प्रशासनापर्यंत […]

चिपळूणच्या महेक अडरेकरला BPT पदवी, आता डॉ. महेक!

चिपळूण : तालुक्यातील खडपोली गावातील माजी सरपंच मुस्कान अडरेकर आणि मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष तसेच चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांची […]