Month: October 2023

दापोलीत दोघांवर डुकराचा हल्ला, एकजण गंभीर

दापोली : तालुक्यातील ताडील, सुरेवाडी इथं दोघांवर डुकराने हल्ला केल्यानं एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमी असलेल्या व्यक्तीवर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर…

सुमारगडावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका

खेड – खेड तालुक्यातील रसागळगड येथून सुमारगडावर गेलेल्या मुंबईतील चार गिर्यारोहक रात्रीच्या अंधारात जंगलात अडकले होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलिसांनी मदत करत सुखरुप सुटका केली. अडकलेल्यांमथ्ये ज्ञानेश्वर…

माजी आमदार संजय कदमांचे स्वीय सहाय्यक शिंदे गटात

खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उबाठा गटासह…

शिवसेनेकडून केळशीवासियांना मदत

तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी घेतला पुढाकार दापोली : केळशी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. ही गोष्ट दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदार संघाचे…

नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलचे वरिष्ठ लिपीक नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन करण्यात आला. तर…