मार्च महिन्यापासून 12-14 वयोगटातील मुलांना दिला जाणार कोरोनावरील लसीचा डोस

देशात कोरोनासह त्याच्या नव्या वेरियंटच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याचे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली आहे

दापोलीत आगीत दोन खोके जळून खाक

शहरातील कामगार गल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या खोक्यांना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.