Month: December 2021

ओबीसी प्रभागांतील निवडणूक स्थगित

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासाच्या तुमच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून रेल्वे प्रवास करता येणार

तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता.यासाठी रेल्वे तुमच्याकडून कोणताही दंड वसूल करणार नाही.

OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक…

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; राही सरनोबतला सलग तिसऱ्यांदा सुवर्ण

नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.

नगरपंचायत निवडणूक व ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार्‍या भागात तीन दिवस दारूविक्री बंद

मंडणगड, दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार्‍या भागात दि. २० ते २२ डिसेंबर या सलग तीन दिवशी दारू विक्री…

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाच बालकांना राज्य शासनामार्फत पाच लाख रुपये

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना भरघोस मदत

भाजपाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीत 6 डिसेंबर 2021 रोजी दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. हे दोन्ही अर्ज भाजपच्या उमेदवारांनी भरले…