राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक कल
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे
दापोलीत शिवसेनेतील अपक्ष उमेदवारांवर पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे
गेल्या महिन्याभरापासून संपावर असलेल्या एस.टी. कामगारांच्या खात्यावर अखेर मंगळवारी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन जमा झाले.
चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल
दाेन पावलं सरकार मागे घेत आहे, दाेन पावलं संपकरी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी आले पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातुर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक करण्यात आलं होतं
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
क्षयरुग्णांचे निदान व बाधित रुग्णांवर उपचार करणार्या आरोग्य संस्थांनी निक्षय प्रणालीमध्ये नाव नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी.
मंडणगड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचा पोट निवडणुक कार्यक्रम १ डिसेंबर २०२१ पासून सुरु झाला आहे.
राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.