Month: December 2021

कामगारांनो, कामावर या- अनिल परब यांचे भावनिक आवाहन

एसटी कामगारांना कामावर येण्याचे वारंवार आवाहन पालकमंत्री तथा परिवहनमंत्री, रा. प. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब करत आहेत.

१०वी आणि १२वीच्या परीक्षांची तारीख ठरली! शिक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

२०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.

शासकीय भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एमकेसीएल व आयबीपीएस या संस्थांमार्फत होणार

परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे

मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची मदत ठेव प्रमाणपत्र(एफडी) शासकीय विश्रामगृह,…

प्रत्येक जिल्ह्यात होणार पुस्तकांच गाव

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'पुस्तकांचे गाव' साकारण्यास काल (१५ डिसेंबर)झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.