Month: July 2021

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी- राज्यपाल

प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यामाध्यमातून अडीच कोटीची मदत ;शरद पवार यांची घोषणा…

महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच…

चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी: एकनाथ शिंदे यांची घोषणा

चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ…

पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन मार्गदर्शक सूचना जारी

कोकण विभागात 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्हयामध्ये मोठया प्रमाणावर पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

पंचनामे घरपट्टी नुसार न होता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय फेरपंचनामे होणार- आ. योगेश कदम

घरपट्टी नुसार पंचनामे न करता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली.

२६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

२६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचं धान्य -मंत्री विजय वडेट्टीवार

पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे.

रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात !

रत्नागिरी : समाजातील घडामोडींचा आढावा पत्रकार नेहमीच घेत असतात, आपल्या लेखणीने मदतही मिळवून देत असतात मात्र चिपळूणमधील पूराचे संकट पाहून…