Month: July 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काळींजे खाडीचे पाणी श्रीवर्धन परिसरात येत असल्यामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक वसंत यादव यांनी घेतली दखल

श्रीवर्धन (समीर रिसबूड)- श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील काळींजे गावालगत खाडी असून काळींजे खाडीला उधाण आल्यानंतर भरतीचे पाणी आराठी ग्रामपंचायत, आयर मोहल्ला, मोगल…

रत्नागिरी जिल्ह्यात महापुराने ३५ जणांचा बळी

अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेड ला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या २० हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक ५ टक्के दराने कर्ज देणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.

आमच्या दौऱ्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण…