महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस महत्त्वाचे; हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा!
हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे
राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत
ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर जात आहेत
करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करणार असल्याची माहिती
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड मधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्याची घटना घडली आली
जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय
कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाखांची मदत केली जाणार
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे आलेल्या महापुरामुळे मोठे संकट आल्यानंतर हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत गुरुवार 29 जुलै 2021 जिल्हा दौऱ्यावर येत आहेत