Month: July 2021

नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ७ जुलैला होणार? महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ७ जुलैला होणार आहे.

तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपला भोवलं, १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे

राज्यातील रिकव्हरी रेट घसरला; ९६ टक्क्यांवरून ९५.९१ टक्क्यांवर!

राज्यात कोरोनाचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत असेल तरी आज, रविवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जातय -देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे.