Month: July 2021

राज्यात २४ तासांत ६,६०० नव्या रुग्णांची वाढ, तर २३१ जण मृत्यूमुखी

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, अशोक चव्हाण यांची माहिती

पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहिती

राज्य प्रशासनात फेरबदल; १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुंबई – एकीकडे राज्यात करोनापाठोपाठ अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक संकटं उभी असताना स्थानिक पातळीवर कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी असणं ही नितांत…

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ठाकरे सरकारचा आदेश

पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.

पुण्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली.

मंत्र्याच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे -केंद्रीय मंत्री नारायण राणे

महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर घेतले होते